Tag - चौकशी

मुख्य बातम्या आरोग्य राजकारण

उच्चस्तरीय चौकशीचा अहवाल आठ दिवसांत सादर करा – राजेश टोपे यांच्या सूचना

अहमदनगर – अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आगीची घटना अतिशय दुर्दैवी आहे. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून आठ दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच या प्रकारच्या घटना वारंवार...

मुख्य बातम्या राजकारण

जिल्हा रुग्णालयातील आगीच्या दुर्घटनाप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी दिले सखोल चौकशीचे आदेश

मुंबई – अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आयसीयु वॉर्डात आज आग लागून झालेल्या दुर्घटनेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोकसंवेदना व्यक्त केली असून याप्रकरणी सखोल चौकशी करून हलगर्जीपणास जबाबदार...

मुख्य बातम्या साखर

राज्यातील ‘या’ कारखान्याच्या विक्री व्यवहाराची ईडीकडून होणार चौकशी

मुंबई – ईडीने काही दिवसांपूर्वी सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यावर कारवाई केली होती, तर आता ईडीला नंदुरबार जिल्ह्यातील पुष्प दंतेश्वर सहकारी साखर कारखान्याचे व्यवहार संशयास्पद...

राजकारण मुख्य बातम्या

अवकाळी पाऊस आणि वादळामुळे खराब झालेल्या कापसाच्या नुकसानीसंदर्भात चौकशी करा – बाळासाहेब पाटील 

मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हंगाम 2019-20 मध्ये ऑगस्ट ते सप्टेंबर 20 पर्यत कापूस खरेदी करण्यात आली. अनजिंन कॉटन, डॅमेज गाठी, सरकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अशा जिनिंग प्रेसिंग...

आरोग्य मुख्य बातम्या राजकारण

भंडारा जिल्हा रुग्णालयातील घटनेची चौकशी करून भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी सरकार प्रयत्न करेल

मुंबई – भंडारा जिल्हा रुग्णालयात आग लागल्याने लहान मुलांचा मृत्यू झाला असून ही घटना अतिशय दुःखद आहे. या घटनेची सखोल चौकशी करून राज्य शासन दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याची माहिती राज्याचे अन्न...

मुख्य बातम्या राजकारण

कांदळवन जमिनीवरील हरकती व दाव्यांची चौकशी तातडीने पूर्ण करा – आदित्य ठाकरे

मुंबई – मुंबई उपनगर, ठाणे, पालघर व रायगड जिल्ह्यातील कांदळवन राखीव वन म्हणून अधिसूचित करणेबाबत तसेच या जमिनीवरील हरकती व दाव्यांची चौकशी तातडीने पूर्ण करुन कांदळवनाची राखीव वन म्हणून अंतिम...

मुख्य बातम्या राजकारण

‘जलयुक्त शिवाराची’ चौकशी सरकारने हवी तशी करावी, या चौकशीतून काही निष्पन्न होणार नाही – राम शिंदे

मुंबई – जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत झालेल्या कामांची खुली चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून फक्त कामांची संख्या अधिक असल्याने कोणती कामे खुल्या चौकशीसाठी निवडणे आवश्यक आहे, याचा शोध...

मुख्य बातम्या राजकारण

सरकारला जी कोणती चौकशी करायची असेल ती त्यांनी निश्चितपणे करावी, त्यातून सत्यच बाहेर येईल – भाजपा

मुंबई – स्थगिती, चौकशी, दमनकारी नीती याच्या बाहेर न निघालेल्या सरकारकडून आणखी काय अपेक्षा करणार? महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वांत निष्क्रिय सरकारने आता आणखी एका चौकशीची घोषणा करून...

मुख्य बातम्या

‘जलयुक्त शिवार’च्या खुल्या चौकशीसाठी निवडावयाच्या कामांचा शोध घेण्याकरिता समिती गठित

मुंबई – जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत झालेल्या कामांची खुली चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून फक्त कामांची संख्या अधिक असल्याने कोणती कामे खुल्या चौकशीसाठी निवडणे आवश्यक आहे, याचा शोध...

मुख्य बातम्या राजकारण

‘या’ धरणातील मृत मासळीची चौकशी करण्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश

मालेगाव – गिरणा धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध असतांनाच काही समाजकंटकामार्फत त्या ठिकाणी विषारी द्रव्याचा वापर करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात धरणातील मासळी मृत...