छगन भुजबळ

प्राधान्यक्रम ठरवून येवला शहरातील विकासाची कामे मार्गी लावा – छगन भुजबळ

नाशिक – येवला शहरातील रस्ते, गटार, वीज यासह स्वच्छतेची कामे मार्गी लावण्यात यावी. तसेच अत्यावश्यक कामांचा प्राधान्यक्रम ठरवून ती तातडीने मार्गी लावण्यात यावी असे ...

पुन्हा लॉकडाऊनपेक्षा नागरिकांनी सतर्क राहून संभाव्य लाट थोपवावी – छगन भुजबळ

नाशिक –  जिल्ह्यात कोरोना रूग्णसंख्या वाढत नसली तरी एक हजारांच्या आसपास स्थिर आहे. लसीकरणाचा वेग विक्रमी वाढवण्यासह जिल्ह्यातील कोरोना संक्रमणात संवेदनशील असलेल्या ठिकाणांचा व ...

वन्यजीवांच्या संवर्धनासह वनपर्यटनातून ममदापूर राखीव संवर्धन क्षेत्राचा विकास साधणार – छगन भुजबळ

नाशिक – प्राणी,पक्षी यासारख्या वन्यजीवांना वाचविण्यासह वनपर्यटनाच्या माध्यमातून विकास साधणारे विविध प्रकल्प जगभरात सुरू झाले आहेत. आपल्यालाही त्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, त्याचाच एक भाग ...

इपिलेप्सी आजाराबाबत अधिक जनजागृती होणे गरजेचे – छगन भुजबळ

नाशिक –  इपिलेप्सी आजारात रुग्णासोबत त्याच्या कुटुंबियानाही अधिक मार्गदर्शन करण्याची आवश्यकता असते, या रुग्णांना तपासणी व उपचारासाठी अधिक वेळ लागतो, त्यामुळे या आजाराबाबत जनजागृती ...

साहित्य संमेलनातून मराठी भाषेच्या समृद्धीचा जागर करणार – छगन भुजबळ

नाशिक – मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. याच अनुषंगाने नाशिकमध्ये होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून मराठी भाषा ...

रुग्णसंख्या आटोक्यात ठेवण्यासाठी कवच-कुंडल मोहीम राबवावी – छगन भुजबळ

नाशिक – तालुक्यांतील वाढती रूग्णसंख्या आटोक्यात ठेवण्यासाठी आरोग्य यंत्रणांनी मोहीम स्तरावर जनजागृतीसह ‘कवच-कुंडल’ मोहिमेत लसीकरणाची व्याप्ती वाढविण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी ...

शेतकऱ्यांकडून धान खरेदीबाबत आलेल्या सूचनांवर काटेकोरपणे कार्यवाही करण्याचे करावी – छगन भुजबळ

मुंबई – धान खरेदी करताना शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणी येवू नयेत, धान विहित वेळेतच खरेदी केले जावे याची खबरदारी सर्व यंत्रणांनी घ्यावी. शेतकऱ्यांकडून धान खरेदीबाबत आलेल्या ...

कोरोना त्रिसुत्रीचे पालन करून उत्सवातील आनंद द्विगुणीत करा – छगन भुजबळ

नाशिक – सिन्नर, येवला व निफाड या तालुक्यांत रूग्णसंख्या वाढतांना दिसत आहे. सध्याचा काळ  हा सण, उत्सवांचा आहे त्याचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी, सर्व नागरिकांनी ...

ओमायक्रॉन विषाणूच्या प्रतिबंधासाठी नागरिकांनी लसीकरणावर भर द्यावा – छगन भुजबळ

नाशिक – परदेशात ओमायक्रॉन (Omycron) विषाणूचा प्रसार जलद गतीने होतांना दिसत आहे. आपल्या देशातही या विषाणूचा संभाव्य धोका लक्षात घेता त्यावर वेळीच नियंत्रण मिळविणे आवश्यक ...

आजचा ‘महाराष्ट्र बंद’ हा शेतकऱ्यांसाठीच आहे – छगन भुजबळ

नाशिक – उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारनं पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद आहे. मुंबईत काल मध्यरात्रीपासून आठ बसची तोडफोड झाली ...

123 Next