साखर कारखाने जगवलेच पाहिजेत, पण ज्यांनी पैसे बुडविले त्यांना पुन्हा संधी देऊ नका – देवेंद्र फडणवीस

मुंबई – राज्यातील ५७ सहकारी सखर कारखान्यांनी घेतलेले ३८०० कोटीचे कर्ज फेडण्यास कारखाने अयशस्वी ठरले आहे. त्यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, नांदेड व उस्मानाबाद जिल्हा सहकारी बँकचे कर्ज घेतले होते. सहकारी साखर कारखान्यांच्या कर्जासाठी राज्य सरकारने हमीपत्र दिलेले असते. त्यानुसार आता हे कर्ज राज्य सरकारला फेडावे लागणार आहे. यासाठी अर्थ विभागाचे मुख्य सचिव राजगोपाल देवरे … Read more