कोविडपासून मुक्तता मिळणं हा माझा जन्मसिद्ध हक्क, तो मी मिळवणारच – उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे

मुंबई – राज्यासह देशातील दुसरी लाट आता ओसरू लागली आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ही कमी आहे अशा जिल्ह्यांमध्ये राज्य सरकारने अधिक सूट दिली आहे. राज्य कोरोनाशी लढाई करत असतानाच पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात अतिवृष्टीमुळे गंभीर पूर्वस्थितीला सामोरे जावे लागले. आता राज्यात बहुतांश जिल्ह्यांमध्ये सूट दिली जात असली तरी पश्चिम महाराष्ट्र, कोकण यासह बीड जिल्ह्यात … Read more