मोठी बातमी – कोरोना, डेल्टा, झिकानंतर आता ‘या’ व्हायरसचे संकट

कोरोना

नवी दिल्ली –  देशात कोरोना विषाणूच्या नव-नवीन व्हेरियंटमुळे बर्‍याच राज्यांची चिंता वाढली आहे . तर आता एकीकडे देश कोरोना सारख्या महामारीशी लढत आहे. त्यातच डेल्टा, झिका आणि झिका या व्हायरसने डोकेदुखी वाढवली आहे. त्यातच आता RS व्हायरसचे थैमान घातले आहे. नवजात बाळांनाही या व्हायरसने विळखा घातल्याची माहिती मिळत आहे. कोरोना, डेल्टा व्हेरिएंटनंतर आता अमेरिकेत RSV … Read more

काय आहे झिका आजार? माहित करून घ्या

झिका

झिका विषाणू आजार हा एडिस इजिप्ती डासांमुळे होणारा सौम्य स्वरुपाचा आजार असून या आजारात ८० टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे आढळून येत नाहीत. इतर रुग्णांमध्ये ताप, अंगदुखी, डोळे येणे, अंगावर पुरळ उठणे, सांधेदुखी अशी लक्षणे आढळतात. झिका आणि इतर कीटकजन्य आजारासाठी सर्वेक्षण सक्षम करत असतानाच कोरोना सर्वेक्षण आणि लसीकरण याकडे दुर्लक्ष होणार नाही, याबाबत दक्षता घेण्याबाबत … Read more

जिल्ह्यात आढळला झिका आजाराचा पहिला रुग्ण; रुग्ण पूर्णपणे झाला बरा

झिका

मुंबई – पुणे जिल्ह्यामधील पुरंदर तालुक्यातील बेलसर येथे झिका आजाराचा एक रुग्ण आढळून आला असून हा या आजाराचा महाराष्ट्रातील पहिला रुग्ण आहे. झिका आजाराची लागण झालेली महिला पूर्णपणे बरी झाली असून तिला तसेच कुटुंबियांमध्येही कोणाला काही लक्षणे नाहीत, असे आरोग्य विभागामार्फत कळविण्यात आले आहे. बेलसर गावातील एका पन्नास वर्षाच्या महिलेस विषाणू आजाराची बाधा झाल्याचा निष्कर्ष … Read more

माहित करून घ्या! झिकाःआजार, लक्षणे व उपचार

झिका

झिका हा डासांमार्फत पसरणारा एक विषाणुजन्य आजार असून तो १९४७ साली युंगाडा देशातील काही माकडांमध्ये आढळला त्यानंतर १९५२ साली युंगाडा आणि टांझानिया देशात हा आजार प्रथमच माणसांमध्ये दिसून आला. झिका विषाणू हा फ्लॅव्ही व्हायरस प्रजातीचा असून तो एडिस डासांमार्फत पसरतो. सध्या केरळमध्ये झिकाचे १३ रुग्ण आढळुन आले आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा सावधानता बाळगणे आवश्यक झाले … Read more