भेंडी खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहे का?

भेंडी ही एक फळभाजी आहे. ही भाजी भारतात जवळजवळ वर्षभर बाजारात उपलब्ध असते. भेंडीच्‍या फळात कॅल्शियम व आयोडिन ही मूलद्रव्‍ये आणि क जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी अर्धवट शिजवलेली भेंडीची भाजी खायला हवी. यात भरपूर प्रमाणात फायबर असतं. यामुळे रक्तातील शर्करा नियंत्रणात राहण्यास मदत होते. भेंड्यांचे तुकडे करून पाण्यासोबत वाटून हे मिश्रण गाळावे. हा लेप चेहर्‍यावर लावल्याने काळे डाग दूर होतात. भेंडी रोगप्रतिकारक शक्ती … Read more

तुम्हाला माहित आहे का कांदा चिरताना डोळ्यात पाणी का येतं? जाणून घ्या

अनेक जण मोठ्या हौशीने जेवण बनवण्यासाठी सज्ज होतात. मात्र जेवणची तयारी करताना कांदा कापण्याची वेळ आली की अनेकांना नकोसे वाटते. कांदा कापताना डोळ्यातून पाणी येणं, डोळे चुरचुरणे अत्यंत त्रासदायक असते. त्यामुळे यापासून अनेकजण लांब पळतात. पण काही पदार्थांची लज्जतच कांद्यामुळे वाढते परिणामी कांदा कापणं अटळ असते. कधीही कुणीही कांदा कापला तर त्याच्या डोळ्यातून पाणी का … Read more

गांडुळखताचे फायदे तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या

गांडूळ पैदास करण्याच्या जागेची निवड करताना जमीन पाण्याचा निचरा होणारी असावी. तसेच खड्ड्याच्या जवळपास मोठी झाडे असू नयेत, कारण या झाडाची मुळे गांडुळखतामधील पोषक घटक शोषून घेतात. गांडूळखत तयार करण्यासाठी सावलीची आवश्यकता असल्याने त्यासाठी पुढीलप्रमाणे छप्पर तयार करून घ्यावे. तसेच ते तयार करताना रुंदी साडेपाच मीटर, मधील उंची ३ मीटर, बाजूची उंची १ मीटर आणि … Read more

केळाच्या सालीचे फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या

केळ हे साधारणतः सगळ्यांचेच आवडते फळ असते. केळाचे सेवन केल्याचे शरीरावर होणारे अनेक फायदे दिसून येतात उदाहनार्थ शरीरात उर्जा निर्माण करण्यासाठी , ब्लड प्रेशरचा त्रास असल्यास किवा थकवा येत असल्यास केळाचे सेवन करावे. परंतु केळीच्या सालीचे सेवन केल्याने देखील शरीरावर अनेक फायदे होतात. चला तर मग जाणून घेऊ फायदे…… केळीच्या सालीचे सेवन केल्याने शरीरावरील चरबी … Read more

पोळीला तूप लावून खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का?

आताच्या काळात सर्वांना फास्ट फूड जास्त आवडतात, त्यामुळे रोजच्या आहाराकडे दुर्लक्ष होते. फास्ट फूड आणि तेलकट पदार्थ आरोग्यास घातक असतात. कित्येक लोक पोळ्या बनवण्यासाठी तेल किंवा डालड्याचा उपयोग करतात. तर पोळ्या बनवण्यासाठी तूपाचा वापर शरीरास अधिक लाभदायक आहे. तूपामध्ये अनेक प्रकारचे पोषक तत्वे असतात. तुम्हाला वाटत असेल, तूप खाल्याने वजन वाढतं तर हा एक गैरसमज … Read more

लोणी खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहे का?

घरी आई किंवा आजी ताक करीत असल्या की त्या ताकावर फेसाळणाऱ्या लोण्यातला एक लहानसा गोळा आवर्जून घरातील मुलांच्या हातावर मिळत असे, ही आपल्यापैकी बहुतेक सर्वांचीच बालपणीची आठवण असेल. तसेच ताज्या गरम थालीपिठावर चमचाभर लोणी आवर्जून घातले जात असे. बौद्धिक विकासासाठी लोणी खूप फायदेशीर ठरते. तसेच रोजच्या आहारामध्ये मुलांना लोणी खायला दिल्याने मुलांची बौद्धिक पातळी वाढते. … Read more

भिजवलेले शेंगदाणे खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का?

काही जण टाइमपास म्हणून शेंगदाणे खाणे पसंत करतात. शेंगदाण्यांचा आपण वेगवेगळ्या पाककृतींमध्येही समावेश करतो. ज्यामुळे जेवणाची चव वाढते. शेंगदाण्यांमध्ये प्रोटीन, तेल आणि फायबरचे भरपूर प्रमाण आहे. नियमित योग्य प्रमाणात शेंगदाणे खाल्ले तर त्यापासून तुम्हाला कित्येक आरोग्यदायी लाभ मिळतील.  चला तर मग जाणून घेऊ फायदे….. आठवड्यातून ४-५ दिवस भिजवलेले शेंगदाणे खाल्ल्यास हृदयाशी निगडीत आजारांचा धोका कमी … Read more

मधात भिजलेले बदाम खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का?

आयुर्वेदामध्ये बदाम आणि मध दोघांनाही औषधी मानले गेले आहे. यांच्या वेगवेगळ्या सेवनाने अनेक फायदे होतात. मात्र यांना एकत्रित खाल्ल्याने अनेक फायदे मिळू शकतात. आपण जर १ महिना रोज मधात भिजलेले 3 बदाम खाल्ले तर त्यामुळे अनेक फायदे मिळतील. तुम्ही मधामध्ये बदामाला भिजवून ठेवून नंतर ते खाऊ शकता किंवा बदाम आणि मध दोन्ही एकत्रितपणे खाऊ शकता. … Read more

काळे मीठ पाण्यात टाकून पिण्याचे फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या

जर तुम्हाला स्वस्थ, निरोगी आयुष्य जगण्याची इच्छा असेल तर दररोज सकाळी पाण्यात काळे मीठ टाकून ते पिणे सुरु करावे. या मिश्रणाला सोल वॉटर म्हणतात असेही म्हणतात. या पाण्यामुळे तुमची ब्लड शुगर, ब्लडप्रेशर, ऊर्जेमध्ये सुधार, लठ्ठपणा आणि विविध प्रकारचे आजार लवकर ठीक होतील. लक्षात ठेवा यासाठी तुम्ही किचनमधील साधे मीठ उपयोग आणू नका. यासाठी काळे मीठच … Read more

कारल्याचा चहा पिण्याचे फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या

कडूपणासाठी प्रसिद्ध असलेले कारले आरोग्यवर्धक गुणधर्मासाठीही तितकेच प्रसिद्ध आहे. आशिया उपखंडामध्ये आहारामध्ये भाजी स्वरूपामध्ये मोठ्या प्रमाणात वापरही होतो. कारले हे कडू असले तरी आरोग्यासाठी अत्यंत फायद्याचे आहे. कारल्याच्या रसापासून विविध पदार्थांना मागणी वाढत आहे. कारल्याचे वाळवलेले काप, भुकटी हे अधिक काळ टिकू शकतात. आरोग्यासाठी जागरूक लोकांमध्ये कारल्याच्या चहा लोकप्रिय बनत आहे. चला तर जाणून घेऊ … Read more