पोषण ट्रॅकरच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्र इतर राज्यांच्या तुलनेत अग्रेसर

पोषण ट्रॅकरच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्र इतर राज्यांच्या तुलनेत अग्रेसर पोषण

मुंबई – राज्यातील  अंगणवाड्यांची नोंदणी, लाभार्थी संख्या आणि वजन व उंची मोजमापांच्या माहिती संकलनामध्ये झालेल्या उच्च प्रगतीनुसार पोषण ट्रॅकरच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्र इतर राज्यांच्या तुलनेत अग्रेसर आहे. पोषण ट्रक ॲपवरील वर्गीकरणाच्या अनुषंगाने केंद्र शासनास राज्य शासनाकडून अवगत केले गेले असल्याने व त्यानुषंगाने केंद्र शासनाकडून कार्यवाही सुरु असल्याने कुपोषित मुलांचे योग्य वर्गीकरण पोषण ट्रॅकरमध्ये दिसून आले आहे. कुपोषित … Read more

मागील लाटेच्या तुलनेत जिल्ह्याची दुप्पट ऑक्सिजन निर्मितीची क्षमता; शासकीय नियंमांचे पालन करून चित्रीकरणासाठी असेल परवानगी

छगन भुजबळ

नाशिक – कोरोना काळात मागील लाटेच्या सर्वाधिक वापराच्या तुलनेत यावेळी दुप्पट प्रमाणात ऑक्सिजनची निर्मितीची क्षमता जिल्ह्यात असून सर्व शासकीय नियम, अटी व शर्तींचे पालन करून चित्रीकरणासाठीही परवानगी देण्यात यावी, अशा सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात यासंदर्भात आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री श्री. भुजबळ बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगरपालिका आयुक्त … Read more