दिवस
थंडीच्या दिवसात त्वचा कोरडी पडू नये यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय, जाणून घ्या
हिवाळ्याला सुरुवात झाली आहे,,, या हिवाळ्यात अनेकांना एकाच समस्येला समोर जावं लागतं ती समस्या म्हणजे कोरडी त्वचा…. अनेकजण यावर अनेक उपाय शोधत असतात. मात्र ...
थंडीच्या दिवसात ‘हे’ फळ खाणे आरोग्यासाठी फायदेशीर, जाणून घ्या फायदे
रामफळ हे एक मध्यम उंचीचे वृक्ष असून या झाडाची पाने पेरूच्या पानांसारखी असतात. हे झाड कमी प्रमाणात आढळते. रामफळ हे एक गोड फळ असून उन्हाळ्यात रामनवमी दरम्यान येत असते. ...
थंडीच्या दिवसात मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने होतील ‘हे’ फायदे, जाणून घ्या
आपण अंघोळ दररोज करतो पण एक दिवस म्हणजे तुम्हाला वेळ असेल त्या दिवशी एक प्रयोग करून पहा. आठवड्यातून एकदा जर शक्य नसल्यास महिन्यातून एकदा ...
थंडीच्या दिवसांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी खायला हवा चिकू!
थंड गुणधर्म असलं तरीही हिवाळा आणि उन्हाळ्यात आवडीनं खाल्ल जाणारं फळ म्हणजे चिकू. काही जण चिकूचा ज्यूस, चिकूची बर्फी किंवा सुका चिकू मेवा म्हणूनही ...
थंडीच्या दिवसांत ‘हे’ आहेत आरोग्यदायी हेल्थ ड्रिंक्स
हवामानात होत असलेल्या बदालाचा परिणाम आरेग्यावर होत असतो. त्यामुळे थंडीच्या दिवसांत रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आहारात काही बदल करा. थंडीपासून बचावण्यासाठी काही हेल्दी आणि टेस्टी ड्रिंक्सचा ...
थंडीच्या दिवसात असा घ्या आहार
गहू, ज्वारी, बाजरी या धान्यांपासून बनवलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करावा. भाकरी बरोबर लोणी किंवा तुप खाण्यात असावे. हंगामी फळे, हिरव्या पालेभाज्या, फळभाज्यांचाही हिवाळ्यामध्ये आहारात ...
कारले लागवड व वाण, माहित करून घ्या
कारले हे वेलवर्गीय पीक आहे. साधारण 100 ते 120 दिवसात पीक निघते. कारल्याची लागवड खरीप हंगामकरिता जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात केली जाते तर उन्हाळी ...
‘या’ दिवसापासून राज्यातील चित्रपटगृहे सुरु होणार; अमित देशमुख यांनी दिली माहिती
मुंबई – कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर राज्यातील नाट्यगृहे मार्गदर्शक तत्त्वांच्या अधीन राहून नियंत्रित स्वरुपात येत्या 22 ऑक्टोबरपासून सुरु करण्यास मान्यता देण्यात येत असल्याची माहिती सांस्कृतिक ...
‘या’ भागातील रहिवाशांना येत्या आठ दिवसात मिळणार हक्काचा सातबारा
मुंबई – पालघर जिल्ह्यातून सध्या मुंबई-वडोदरा तसेच बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरु आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात विविध विकास कामे सुरु आहेत. या विकासकामांसाठी ज्यांनी ...
थंडीच्या दिवसांमध्ये संत्र खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहे का?
संत्र हे फळ सगळ्याचे आवडते असून सध्या संत्र्याचा हंगाम सुरु असल्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणावर संत्री दिसून येत आहे. संत्र्याचे ज्युस करून किंवा हे फळ ...




