दिव्यांगाना प्रमाणपत्र देण्यासाठी १२ डिसेंबरपासून विशेष मोहीम; आठवड्यातून तीन दिवस तपासणी करणार – राजेश टोपे यांची माहिती

आरोग्यमंत्री राजेश टोपे

 मुंबई – राज्यातील दिव्यांग नागरिकांना प्रमाणपत्र देण्यासाठी आठवड्यातून तीन दिवस तपासणी केली जाईल, त्यासाठी आवश्यक कार्यप्रणाली निश्चित करण्यासाठी लवकरच शासन निर्णय जारी केला जाईल असे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. दिव्यांगांना प्रमाणपत्रे जलदगतीने देण्यासाठी राज्य स्तरावर १२ डिसेंबर २०२१ ते १२ मार्च २०२२ या कालावधीत विशेष मोहीम आखली जाईल, असेही श्री. टोपे यांनी … Read more

दिव्यांगांना शक्ती देण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता – धनंजय मुंडे

धनंजय मुंडे

मुंबई – दृष्टिहीन असून काम करू शकणारी व्यक्ती असामान्य असते. दिव्यांग व्यक्तींबद्दल सहानुभूती व्यक्त करण्यापेक्षा त्यांना शक्ती देण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता असल्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले. नाशिक येथील ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशन या संस्थेने अंध दिव्यांग बांधवांसाठी निर्मिलेल्या संपूर्ण संगणक तंत्रज्ञान या पुस्तकाचे सामाजिक न्याय मंत्री श्री. धनंजय मुंडे यांच्या हस्ते … Read more