दुधगंगा प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावा – हसन मुश्रीफ

कोल्हापूर – दुधगंगा प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न गेली अनेक वर्ष प्रलंबित आहेत. या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न प्रशासनाने टप्प्याटप्प्याने मार्गी लावावेत असे निर्देश ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. काळम्मावाडी (दुधगंगा) प्रकल्पासंदर्भात ताराराणी सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन आज करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर जिल्हाधिकारी राहूल रेखावार, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, जिल्हा पुनर्वसन अधिकारी अश्विनी जिरंगे, जलसंपदाचे अधिक्षक … Read more