Tag - नंदुरबार शहर

मुख्य बातम्या

नंदुरबार शहरात सर्वत्र जलमय स्थिती ; १२५ हून अधिक घरांची पडझड

नंदुरबार शहरात गत २४ तास सतत कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे १२४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. शहरात सर्वत्र जलमय स्थिती बनली. प्राथमिक माहितीनुसार तालुक्यातील १२५  हून अधिक घरांची पडझड झाली. एक वासरू...