कोरोना काळातील सेवाकार्यामुळे समाजातील नकारात्मक चित्र बदलले – भगत सिंह कोश्यारी

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई – समाजातील अधिकांश लोक चांगले काम करण्यास उत्सुक असतात. कोरोना संसर्गाच्या सव्वा वर्षाच्या काळात शासकीय अधिकारी, कर्मचारी, अशासकीय संस्था व एकूणच समाजातील सर्व लोकांनी कर्तव्यापलीकडे जाऊन सेवाकार्य केल्यामुळे समाजातील नकारात्मक चित्र बदलले. कोरोना हे जसे आव्हान होते तसेच ती एक सेवेची संधी ठरली, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय … Read more