दमणगंगा, एकदरे-गोदावरी राज्यस्तरीय नदीजोड योजनेची कामे त्वरीत सुरु करावीत
मुंबई – दमणगंगा, एकदरे-गोदावरी राज्यस्तरीय नदीजोड योजनेची कामे त्वरीत सुरु करावीत, असे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत या योजनेचा सविस्तर आढावा घेण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपाध्यक्षांनी योजनेसंदर्भात क्षेत्रीय स्तरावरील तांत्रिक बाबीबद्दल काही महत्त्वाच्या उपाययोजना सुचविल्या. ज्यामुळे या प्रकल्पाची … Read more