शाळा अद्याप सुरू करू नयेत – राजेश टोपे

राजेश टोपे

मुंबई – राज्यात कोरोना महामारीच्या वैश्विक संकटामुळे गेल्या काही महिन्यांपासून शाळा-महाविद्यालये बंद आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत असल्याचे पाहायला मिळत आहे. ऑनलाईन वर्ग सुरु असले तरी ग्रामीण भागात इंटरनेटची समस्या, प्रत्येक विद्यार्थ्याकडे स्मार्टफोन नसणे आदी बाबींमुळे विद्यार्थ्यांचे मोठं नुकसान होत आहे. मुंबई वगळता राज्यात दुसऱ्या लाटेआधी ५ वी ते १२ वीच्या शाळा-महाविद्यालये सुरु करण्यात … Read more