कोरोनाकाळात शासनाची ध्येयधोरणे राबविण्यात जिल्ह्याची कामगिरी कौतुकास्पद – निलम गोऱ्हे
नाशिक – कोरोनाकाळात पहिल्या व दुसऱ्या लाटेत शासनाची ध्येयधोरणे प्रभावीपणे राबवून जिल्हा प्रशासनाने कौतुकास्पद कामगिरी केली आहे. येणाऱ्या काळात कोरोनामुक्तीसाठी आरोग्य सुविधांचे बळकटीकरण, लसीकरण, अर्थकारण सांभाळताना या संकटात सर्वस्व गमावलेल्यांना मानसिक आधाराचा एक कवडसा म्हणूनही जबाबदारीची भूमिका आपल्याला निभवावी लागणार असल्याची भावनिक साद आज विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांना घातली आहे. … Read more