राज्यात 64 लाख 48 हजार 368 शेतकऱ्यांनी ई-पीक ॲपवरील नोंदणी केली पूर्ण

मुंबई – महसूल आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी राज्यात 15 ऑगस्ट 2021 पासून ई-पीक पाहणी या व्यापक प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या प्रकल्पाअंतर्गत आतापर्यंत 89 लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी ई-पीक ॲपवर नोंदणी केली असून मराठवाड्यात सर्वाधिक नोंदणी झाली आहे. ई- पीक पाहणी  प्रकल्पाअंतर्गत, 89 लाख 39 हजार 848 शेतकऱ्यांनी ई-पीक ॲपवर … Read more

राज्यात ८९ लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी केली ई-पीक नोंदणी

मुंबई – महसूल आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी राज्यात 15 ऑगस्ट 2021 पासून ई-पीक पाहणी या व्यापक प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या प्रकल्पाअंतर्गत आतापर्यंत 89 लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी ई-पीक ॲपवर नोंदणी केली असून मराठवाड्यात सर्वाधिक नोंदणी झाली आहे. आजअखेर ई- पीक पाहणी  प्रकल्पाअंतर्गत, 89 लाख 39 हजार 848 शेतकऱ्यांनी ई-पीक … Read more

मतदार नोंदणीबाबत प्रश्नांची उत्तरे आता ‘चॅटबॉट’द्वारे एका क्लिकवर

मुंबई – राज्य निवडणूक आयोग आणि गपशप संस्थेने ‘महाव्होटर चॅटबॉट’द्वारे मतदार नोंदणीची सुविधा आणि त्यासंदर्भातील सर्व प्रश्नांची उत्तरे आता एका क्लिकवर उपलब्ध करून दिली आहेत. त्याचा प्रारंभ राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांच्या हस्ते आज झाला. राज्य निवडणूक आयोगाने 2017 मधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या वेळी जगात पहिल्यांदा निवडणूक प्रक्रियेत ही सुविधा उपलब्ध … Read more

मुंबईसह ‘या’ पाच जिल्ह्यात नागरी संरक्षण स्वयंसेवकांची नोंदणी व पुनर्नोंदणी सुरू

मुंबई – आपत्कालीन उपाययोजनेच्या दृष्टीकोनातून मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, रायगड व पालघर या सहा नागरी संरक्षण जिल्ह्यांमध्ये नागरी संरक्षण स्वयंसेवकांची नोंदणी व पुनर्नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इच्छुकांनी आपल्या जिल्हा उपनियंत्रक, नागरी संरक्षण दल यांच्या कार्यालयाशी  संपर्क साधावा, असे आवाहन नागरी संरक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. के व्यंकटेशन यांनी केले आहे. नागरी संरक्षण दलाने आतापर्यंत अनेक … Read more

शेतकऱ्यांनी फवारणीसाठी नोंदणीकृत औषधे, कृषी निविष्ठांचा वापर करावा

लातूर – सध्या बाजारपेठेत मोठया प्रमाणात नोंदणीकृत व अनोंदणीकृत कृषी निविष्ठा उपलब्ध् आहेत. नोंदणीकृत कृषी निविष्ठाबद्दल सर्व माहिती ही शासन स्तरावर उपलब्ध्अ सते तसेच नोंदणीकृत कृषी निविष्ठाच्या वापराबद्दल, गुणवत्तेबद्दल तक्रारी प्राप्त झाल्यास त्यावर कायद्याअंतर्गत योग्य कार्यवाही करता येते. कढीपत्त्याचे ‘हे’ फायदे, जाणून घ्या परंतु अनोंदणीकृत कृषी निविष्ठा संबधी व गुणवत्तेबाबत या कार्यालयाकडे कुठलीही माहिती उपलब्ध्  नसते. … Read more