युवा शेतकऱ्याने नैसर्गिक शेती करून केले वार्षिक अडीच लाखांचे उत्पन्न

रासायनिक खतांमुळे जमिनीचा पोत घसरतो. ही बाब लक्षात घेत युवा शेतकऱ्याने नैसर्गिक शेतीचा ध्यास घेतला. या माध्यमातून या शेतकऱ्याला वार्षिक अडीच लाखांचे उत्पन्न होत आहे. सतीश सुरेश जोगे  असे या युवा शेतकऱ्याचे नाव आहे. वातावरणातील बदलामुळे ज्वारीचे पिक अडचणीत त्याच्याकडे तीन एकर शेती असून संपूर्ण शेती नैसर्गिक पद्धतीने करतो. जीवामृताचा वापर करून शेतात संत्रा, पपई, … Read more

थंडीच्या दिवसात पपई खाणं शरीराला घातक

पपई हे असं फळ आहे जे आपल्याला वर्षभर उपलब्ध होतं. पपईमध्ये व्हिटॅमीन सी आणि ए असल्यामुळे त्यातून ऊर्जा आणि ताकद मिळते. थकवा दूर करणं आणि शरीरातील हार्मोन्स संतुलित करण्याचं काम करत असतं. अनेक आजारांवरील उपाय म्हणून पपई खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र पपईचा गुणधर्म हा मुळात उष्ण आहे. त्यामुळे पपई खाणं हे जितकं फायद्याचं आहे … Read more

आहारात ‘या’ गोष्टींचा समावेश नसेल तर, होऊ शकतात ‘हे’ आजार

जीवसत्व आपल्या शरीरातील महत्त्वाचा घटक असतात. शरीरात जीवनसत्त्वाची कमतरता आढळल्यास विविध आजार होण्याचा धोका अधिक असतो. तुमच्या आहारात अ जीवनसत्त्वाची कमतरता आहे का ? तुम्ही गाजर टोमॅटो, पालेभाज्या कमी खाता का? असं असेल तर हे तुमच्यासाठी धोकादायक असू शकतं.नुकत्याच हार्वड युनिवर्सिटीनं केलेल्या एका रिसर्चनुसार अ जीवनसत्त्वाची कमतरता असेल तर टीबी होण्याची शक्यता दहापट वाढते. थंडीच्या … Read more

पपईच्या बिया आरोग्यास फायदेशीर

पपईमध्ये अधिक सत्व असतात. पपई हे एक असं फळ आहे जे वर्षभर बाजारात उपलब्ध असतं. पपईमध्ये व्हिटामिन एचे प्रमाण अधिक असते. त्यासोबतच पॅपेन एन्झाईमही असते. डेड स्कीन हटवण्याचे काम पपई करते.  पपई जेवढे आपल्याला पोषण देते तेवढेच त्यांच्या बियां देखील आपल्या आरोसाठी फायदेशीर असतात. कांदा खाण्याचे हे आहेत आरोग्यदायी फायदे… पपई व्हिटॅमिन्सने समृद्ध असते. त्यामुळे … Read more

खेडा खरेदीत शेतकऱ्यांना कपाशी, पपईला कमी मिळतोय दर

कपाशी पाठोपाठ पपई, कांदा आदी महत्त्वाची पिके आहेत. ज्यांच्याकडे कृत्रिम जलसाठे आहेत, असे शेतकरी या पिकांच्या माध्यमातून आपले अर्थचक्र चालवितात.   मात्र, पिकांच्या शिवार किंवा खेडा खरेदीत शेतकऱ्यांना कमी किंवा उत्पादन खर्चानुसार दर दिला जात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शिवार खरेदीकडे बाजार समित्यांचे लक्ष नसल्याने दर कमी देण्याचे प्रकारही होतात. केळीचे दर खरेदीपूर्वी रोज जाहीर केले जातात. … Read more

हे आहेत पपई खाण्याचे आरोग्यदायी फायदे ……

पपईचे शास्त्रीय नाव कॅरिका पपया ( carica papaya ) असे आहे. त्याचे कुळ केरीकेसी ( Caricaceae ) हे आहे पपईचा औषधी उपयोग आहे. पपई स्वादिष्ट तर आहेच शिवाय आरोग्यासाठीही लाभकारी. सहज पचणारे फळ आहे पपई. पपई भूक आणि शक्ती वाढविते. प्लीहा, यकृत रोगमुक्त ठेवणारे आणि कावीळ यासारख्या रोगांपासून मुक्ती देणारे हे फळ आहे. पपई खाण्याचे … Read more