Tag - पाकिस्तान

मुख्य बातम्या

पाकिस्तानमध्ये एका शेतात अंड्याची लागवड, व्हिडीओ व्हायरल; सत्य जाणून तुम्ही थक्क व्हाल!

पाकिस्तानमध्ये एका शेतात अंड्याची लागवड (Egg planting) करण्यात आल्याचे एक व्हिडीओ दाखवण्यात आले आहे, सध्या हा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. तुम्हाला हे ऐकायला खूप विचित्र वाटत असले...

मुख्य बातम्या राजकारण

अन्नदाता असलेले शेतकरी शत्रू आहेत का? की ते पाकिस्तानातून आले आहेत? छगन भुजबळांचा केंद्र सरकारला सवाल

मुंबई – मोदी सरकारच्या तीन नवीन कृषी कायद्याविरोधात मागील सात महिन्यांहून जास्त काळ दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरुच आहे. आता केंद्राच्या या कायद्यामध्ये राज्य सरकारने सुधारणा करुन नवीन कृषी विधेयक...

मुख्य बातम्या

पाकिस्तानला बासमती तांदळासाठी मिळाला जीआयचा टॅग !

नवी दिल्ली – जीआय टॅग म्हणजे भौगोलिक निर्देशांक यामध्ये विशिष्ट प्रदेशाला एखाद्या विशिष्ट वस्तूच्या उत्पादनामुळे ओळखले जाणे होय. जसे की, महाराष्ट्रात सोलापूरची चादर, पुणेरी पगडी, कोल्हापूरी...

मुख्य बातम्या राजकारण

शेतकऱ्यांना आधी साले म्हटले, आता चीन आणि पाकिस्तान बरोबर मिळालेले म्हटले, भाजपा हा खरोखरच दानवांचा पक्ष आहे

मुंबई – केंद्र सरकारने घाईघाईत पारित केलेल्या नव्या जाचक कृषी कायद्यांच्या विरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. गेल्या 15 दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकरी आणि...

मुख्य बातम्या राजकारण

शेतकरी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा दावा करणारे रावसाहेब दानवे यांची मंत्रिपदावरून तात्काळ हकालपट्टी करावी – काँग्रेस

मुंबई – एकीकडे दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत असताना केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी धक्कादायक विधान केलं आहे. शेतकरी...

मुख्य बातम्या राजकारण

शेतकरी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा कृषीमंत्री जे. पी. दलाल यांचा दावा

नवी दिल्ली – केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला 7 दिवस पूर्ण झाले आहेत. बुधवारी दिवसाच्या सुरुवातीलाच आंदोलक शेतकरी आणि पोलिसांमध्ये बाचाबाची पाहायला मिळाली...

मुख्य बातम्या राजकारण

कांद्याच्या निर्यात बंदीने पाकिस्तानचा आर्थिक फायदा

मुंबई – देशात कांद्याचा तुटवडा भासू नये म्हणून केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यात बंदी शेतकऱ्यांवर लादली आणि लॉकडाऊन, ओला दुष्काळ, कीड यासारख्या संकटांना सामोरा जाणारा शेतकरी पुरता दबून गेला...

मुख्य बातम्या आरोग्य

कडुनिंबाचा पाला आणि देठ आपल्या आरोग्यास गुणकारी

कडुनिंबाचा पाला आणि देठ आपल्या आरोग्यास गुणकारी आहे. आयुर्वेदामध्ये या वृक्षाचे अनन्यसाधारण महत्व आहे. कडुनिंबाचे वृक्ष भारत, नेपाळ, पाकिस्तान आणि बांगलादेशात प्रामुख्याने आढळतात. कडुनिंब वृक्ष...

मुख्य बातम्या बाजारभाव

भारताशी व्यावसायिक संबंधही तुटल्यामुळे पाकिस्तानमधील जनता अडचणीत

भारताशी व्यापार करण्यावर बंदी घालणं पाकिस्तानला आता चांगलंच अंगलट आलं आहे. पाकिस्तान सरकारने जम्मू काश्मीरविषयी आग ओकत घेतलेल्या या निर्णयामुळे पाकिस्तानची सर्वसामान्य जनता महागाईने होरपळत आहे...

हवामान मुख्य बातम्या

राज्यात गारठा वाढला

पुणे : राज्याच्या हवामानात वेगाने बदल होत असल्याने तापमानात चढ-उतार दिसून येत आहे. दोन दिवसांपूर्वी असलेल्या उकाड्यानंतर अचानक थंडीचा कडाका वाढला आहे. शुक्रवारी (ता. ८) निफाड येथील गहू संशोधन...