पाण्याची तीव्र अडचण असणाऱ्या मराठवाड्यातील भागांना पाणी देण्यासाठी पर्याय शोधा – जयंत पाटील

पाण्याची तीव्र अडचण असणाऱ्या मराठवाड्यातील भागांना पाणी देण्यासाठी पर्याय शोधा - जयंत पाटील पाण्याची

मुंबई – मराठवाड्यातील पाण्याची तीव्र अडचण भासत असणाऱ्या जिल्ह्यांचा, तालुक्यांचा व भागांचा अभ्यास करावा तसेच या भागांना पाणी देण्यासाठीचे पर्याय शोधावे, असे निर्देश राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी आज संबधित अधिकाऱ्यांना दिले. सिल्लोड तालुक्यातील जलसंपदा विभागाच्या विविध प्रश्नांबाबत आज महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासमवेत मंत्रालय येथे बैठक झाली. या बैठकीत भराडी बृहत लघु पाटबंधारेसंदर्भात सर्वेक्षण … Read more