‘कोरोना’मुळे एकाकी झालेल्या धुळे जिल्ह्यातील महिलांच्या पुनवर्सनासाठी उपसमिती गठित करावी – नीलम गोऱ्हे
धुळे – कोरोना विषाणूमुळे एक किंवा दोन पालक गमावलेल्या मुलांच्या पुनर्वसनासाठी राज्य शासनाच्या सुचनेनुसार गठित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कृतीदलांतर्गत उपसमिती गठित करून कोरोना विषाणूमुळे एकाकी पडलेल्या धुळे जिल्ह्यातील महिलांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले. उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात कोरोना विषाणूमुक्त … Read more