बालकांसाठी मातृत्व दुग्ध पेढी वरदान – नितीन राऊत
नागपूर – आईचे दूध नवजात अर्भकांसाठी अमृतासमान असले तरी काही मातांना विविध कारणांमुळे स्तनपान देणे शक्य होत नाही. अशा बालकांसाठी ‘मातृत्व दुग्ध पेढी’ (ह्युमन मिल्क बँक) वरदान असल्याचे मत पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज व्यक्त केले. स्तनपान सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर डागा स्मृती शासकिय स्त्री रुग्णालयातील ‘मातृत्व दुग्ध पेढीचे’ उद्घाटन करतांना ते बोलत होते. यावेळी आमदार विकास कुंभारे, आरोग्य उपसंचालक … Read more