नॅनो युरियामुळे पिकाची नत्राची गरज भागून पिकाची पौष्टिकता व गुणवत्तेमध्ये वाढ होईल – दादाजी भुसे

दादाजी भुसे

मालेगाव – सहकार तत्त्वावर सुरू झालेल्या इफको कंपनीच्या अथक संशोधनातून नॅनो युरिया हा लिक्वीड मध्ये शेतकऱ्यांसाठी उपलब्ध झाला आहे. या नॅनो युरियामध्ये नत्र असल्याने पिकाची नत्राची गरज भागविली जाणार असून, त्यामुळे पिकाच्या पौष्टीकतेत व गुणवत्तेत वाढ होईल. त्याच बरोबर जमीन, हवा व पाणी यांची गुणवत्ता सुधारून हा प्रयोग पर्यावरणपूरक ठरेल, असा विश्वास राज्याचे कृषी व … Read more