Tag - प्रकरणी

मुख्य बातम्या

बोगस विक्री बिले निर्गमित प्रकरणी न्यायालयीन कोठडीस मुदतवाढ

मुंबई – महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने 23 नोव्हेंबर 2020 रोजी बोगस विक्री बिले निर्गमित करणे व त्याद्वारे 185 कोटीहून अधिक रकमेचा बोगस Input Tax Credit इतर...

Read More
मुख्य बातम्या राजकारण

मुंबई वीजपुरवठा खंडित प्रकरणी ऊर्जामंत्री ‘ग्राऊंड झिरो’वर

मुंबई – टाटा वीज निर्मिती केंद्राने आयलँडिंगच्या काळात मुंबईला वीज पुरवठा न केल्याच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत हे सोमवार, दि. 2...

Read More
मुख्य बातम्या राजकारण

वीजपुरवठा खंडित प्रकरणी ऐरोली येथील राज्य भार प्रेषण केंद्राची ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांच्याकडून पाहणी

मुंबई – मुंबई, नवी मुंबईसह ठाणे क्षेत्रात वीज पुरवठा खंडित होण्याची घटना 12 ऑक्टोबरला घडली. त्यावेळी मुंबईची आयलँडिंग यंत्रणा कार्यान्वित झाली नसल्याने रेल्वेसह...

Read More
मुख्य बातम्या राजकारण

सोयाबीनच्या बोगस बियाणे प्रकरणी बियाणे उत्पादकांवर गुन्हे दाखल – दादा भुसे

नाशिक- सोयाबिनच्या बियाण्यांबाबत कृषी विभागाकडे राज्यभरातून सुमारे ५० हजार तक्रारी आल्या होत्या. त्यापैकी ७० टक्के तक्रारींची पडताळणी केली असून यंदा प्रथमच बियाणे...

Read More