बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील – यशोमती ठाकूर

यशोमती ठाकूर

मुंबई – बालवयातच अत्याचारांना सामोरी गेलेल्या आणि मानसिकरित्या संपूर्ण खचलेल्या विकल अवस्थेत तिला बालगृहात आणण्यात आले. खरे तर सगळेच संपलेय अशी तिची अवस्था.. मात्र या अवस्थेवर, यातनावर मात करीत तिने आज भरारी घेतली. दहावीच्या शालांत परीक्षेत तिने चक्क 97 टक्के गुण मिळवले, या यशाचे महिला आणि बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी कौतुक केले. ही गोष्ट … Read more