कोरोनाविरुद्धच्या लढाईत जर तुम्हाला बाहुबली बनायचे असेल तर तुम्हाला हातावर लस घ्यावी लागेल – नरेंद्र मोदी
नवी दिल्ली – संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. हे पावसाळी अधिवेशन १३ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. तर या सत्रादरम्यान सरकार अनेक विधेयके पारित करणार आहे. तर, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान जाणवलेला आरोग्य सुविधांचा अभाव आणि पेट्रोल तसंच डिझेलच्या वाढत्या किमती या मुद्द्यांवरुन विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षाला घेरण्याच्या तयारीत आहेत. तर या पावसाळी अधिवेशापूर्वी संसदेबाहेरुन पंतप्रधान … Read more