Tag - बोंडअळी

मुख्य बातम्या राजकारण

गुलाबी बोंडअळी नियंत्रणाकरीता तातडीने निंबोळी अर्काची फवारणी करावी – सुनिल केदार

नागपूर – कापूस हे शेतकऱ्यांना हमखास उत्पन्न देणारे नगदी पीक आहे. विदर्भात कापसाचा पेरा मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र सध्या गुलाबी बोंडअळीने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे...

मुख्य बातम्या पिक लागवड पद्धत

शेंदरी बोंडअळीचा प्रार्दूभाव टाळण्यासाठी कापसाची लागवड १५ जूननंतरच करा! कृषी विभागाने दिला सल्ला

औरंगाबाद – शेंदरी बोंडअळीचा प्रार्दूभाव टाळण्यासाठी १५ जून नंतर आणि जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्यानंतरच कापूस पिकाची लागवड करणे होईल, असा असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. तसेच गुलाबी...

मुख्य बातम्या राजकारण

बोंडअळीपासून शेतकऱ्यांना चिंतामुक्त करा – अब्दुल सत्तार

धुळे – धुळे जिल्ह्यात कपाशी पिकाखालील क्षेत्र सर्वाधिक आहे. त्यामुळे कापसाचे उत्पादन सर्वाधिक होते. मात्र, कपाशीवर अलीकडे गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून येतो. बोंडअळीपासून शेतकऱ्यांना...

मुख्य बातम्या राजकारण

कापसावरील गुलाबी बोंडअळी आणि बोंडसड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संशोधन गरजेचे – नाना पटोले

मुंबई – कापूस उत्पादक शेतकरी कापसावर पडणाऱ्या गुलाबी बोंडअळी आणि बोंडसड अळीसारख्या रोगांमुळे अनेकदा अडचणीत येतो. या रोगांमुळे शेतकऱ्यांच्या कापूस उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होते. याचा...

मुख्य बातम्या राजकारण

कपाशीवरील बोंडसड व बोंडअळी नुकसानाबाबत भरपाईसाठी शासनाकडे पाठपुरावा करणार – यशोमती ठाकूर

अमरावती – कपाशीवरील बोंडसड व बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्याचे निर्देश देतानाच,  बोंडसड व बोंडअळीने जादा नुकसान झालेल्या क्षेत्रातील नुकसानाबाबत भरपाईसाठी पाठपुरावा...

मुख्य बातम्या सेंद्रिय शेती कृषिभूषण

बोंड पोखरून खाणाऱ्या गुलाबी अळीचा पुन्हा उद्रेक

कापसाचे बोंड पोखरून खाणाऱ्या गुलाबी अळीचा पुन्हा एकदा प्रकोप झाल्याने शेतकरी हादरले आहेत. सरासरी दोन वेचे झाल्यानंतरही कपाशीच्या झाडाला मोठ्या प्रमाणावर बोंड असून ही बोंडअळी आता सर्व कापसाचे पीक...

मुख्य बातम्या

… तर आज विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला असता !

नागपूर – शेतकरी कर्जमाफी तसेच बोंडअळी, मावा, तुडतुड्याच्या नुकसानभरपाई संदर्भात विरोधी पक्षांच्या प्रस्तावाला मंत्री उत्तर देत असताना शिवसेनेने जाणीवपूर्वक गोंधळ घातला. खरे तर नाणारच्या मुद्यावर मी...

मुख्य बातम्या

बोंडअळीच्या नुकसानीसाठीचा ५१ लाखांचा पहिला हप्ता आला

अहमदनगर / प्रशांत झावरे : अहमदनगर जिल्ह्यात बोंडअळीमुळे कापसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या नुकसान भरपाईपोटी जिल्ह्याला १२५ कोटी ५९ लाख रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. त्यापैकी ५१ लाख रुपयांचा...

मुख्य बातम्या

मंत्रालयातील मंत्र्यांच्या दालनात निर्जीव पुतळे बसले आहेत का ? – अजित पवार

टीम महाराष्ट्र देशा – धर्मा पाटील या वयवृद्ध शेतकऱ्याने न्याय मिळाला नाही म्हणून आत्महत्या केली. मंत्रालयाचे आत्महत्यालय झाले आहे. सरकारने यातून मार्ग काढण्याचे सोडून मंत्रालयात जाळ्या लावल्या...