वडकबाळ बंधाऱ्याची उंची वाढविण्याऐवजी ब्रीज कम बंधारा बांधा – जयंत पाटील

जयंत पाटील

सोलापूर – दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडकबाळ येथे असलेल्या बंधाऱ्याची उंची वाढविणे शक्य नसले तरी बंधाऱ्याच्या खालच्या बाजूला नवीन ब्रीज कम बंधारा बांधून पाणी साठवण करण्याच्या सूचना जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिल्या. शासकीय विश्रामगृह येथे वडापूर, वडकबाळ बंधाऱ्याबाबतच्या आढावा बैठकीत श्री. पाटील बोलत होते. यावेळी आमदार यशवंत माने, संजय शिंदे, माजी आमदार राजन पाटील, दीपक साळुंखे-पाटील, माजी जि.प. अध्यक्ष बळीराम साठे, जलसंपदाचे … Read more