गरीब भूमीहीन आदिवासींना जमीन उपलब्ध करून देणार – के.सी.पाडवी

गरीब भूमीहीन आदिवासींना जमीन उपलब्ध करून देणार - के.सी.पाडवी गरीब

नंदुरबार – कोरोना संकटाच्या काळात राज्य शासन गरीब आदिवासी जनतेच्या पाठीशी असून आदिवासींच्या कल्याणासाठी गरीब भूमीहीन नागरिकांना आदिवासी विकास विभागामार्फत जमीन सबलीकरण योजनेअंतर्गत बागायतीसाठी 8 लाख व कोरडवाहू जमीन खरेदी करण्यासाठी 5 लाखाचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा  जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी  यांनी केले. महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास … Read more