ढोबळी मिरची लागवड पद्धत, जाणून घ्या

महाराष्‍ट्रात पुणे, नाशिक, सातारा जिल्हयामध्‍ये हिवाळी हंगामात ढोबळी मिरचीची लागवड केली जाते. महाराष्‍ट्रात ढोबळी मिरची पक्‍व असली तरी रंग हिरवागार असल्‍याने तिचा भाजीशिवाय इतरही उपयोग होतो. ढोबळी मिरची चवीमधील फरक हा मुख्‍यत्‍वे करून फळामधील कॅपीसीनच्‍या प्रमाणावर अवलंबून असते. ते साधारणतः 2 ते 4 टक्‍केपर्यंत असते. ढोबळी मिरचीला दिवसाचे सरासरी तपमान 25 सेल्सिअस व रात्रीचे 14 … Read more

मिरची खाल्ल्याने हार्ट अटॅकचा धोका कमी, जाणून घ्या

मिरची हा स्वयंपाक घरात वापरला जाणारा पदार्थ आहे. इटलीच्या वैज्ञानिकांच्या अभ्यासानुसार मिरची खाल्ल्याने हार्ट अटॅकचा धोका कमी होतो. त्यांचा निदर्शनास असे आले की जी लोकं आठवड्यातून चारपेक्षा जास्तवेळा मसाल्याचे पदार्थ खातात. त्यांच्यात हार्ट अटॅकने मृत्यू झालेल्यांची संख्या ४० टक्के कमी होती. तेच मिरची न खाणाऱ्या लोकांमध्ये आजारांचे प्रमाण जास्त होते. मागिल ८ वर्षापासून इटलीच्या पॉरज़िल्ली … Read more

‘या’ जिल्ह्यामध्ये ढोबळी मिरची ३७५० ते ५६२५ रुपये क्विंटल

नाशिक – कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (ता.३१ ऑगस्ट) ढोबळी मिरचीची आवक ९६ क्विंटल झाली असून  तिला ३७५० ते ५६२५ रूपये क्विंटल दर मिळाला आहे. सर्वसाधारण दर ५००० रूपये राहिले. आवक साधारण आल्याने दर स्थिर असल्याची माहिती बाजार समितीच्या देण्यात आली. वांग्यांची आवक १५८ क्विंटल झाली आहे. त्यास प्रति क्विंटल ३५०० ते ५५०० असा दर मिळाला … Read more

हिरव्या मिरचीचे आरोग्यासाठी ‘हे’ आहेत फायदे

आपल्याकडे वडापाव सोबत हिरवी मिरची आवर्जून खाणारे लोकही आहेत आणि पोह्यातल्या मिरच्या बाजूला काढून खाणारे लोकही आहेत. जास्त तिखट खाणे आरोग्यासाठी चांगले नसते अशी एक समजूत आपल्याकडे आहे. तुम्ही या समजुतीमुळे हिरवी मिरची खाणे टाळत असाल तर आता असे करू नका. चला तर मग जाणून घेऊया  हिरव्या मिरचीचे फायदे… आरोग्यासाठी केळी खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे … Read more

युवा शेतकऱ्याने नैसर्गिक शेती करून केले वार्षिक अडीच लाखांचे उत्पन्न

रासायनिक खतांमुळे जमिनीचा पोत घसरतो. ही बाब लक्षात घेत युवा शेतकऱ्याने नैसर्गिक शेतीचा ध्यास घेतला. या माध्यमातून या शेतकऱ्याला वार्षिक अडीच लाखांचे उत्पन्न होत आहे. सतीश सुरेश जोगे  असे या युवा शेतकऱ्याचे नाव आहे. वातावरणातील बदलामुळे ज्वारीचे पिक अडचणीत त्याच्याकडे तीन एकर शेती असून संपूर्ण शेती नैसर्गिक पद्धतीने करतो. जीवामृताचा वापर करून शेतात संत्रा, पपई, … Read more

वांग्याला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकरी अस्वस्थ

कांदा तेजीत असला तरी या उलट स्थिती वांग्याची आहे. उत्पादन खर्च मिळत नसल्याने काही निराश शेतकरी बाजार समितीत वांगे फेकून देत आहे. येवला बाजार समितीत वांग्याला प्रति कॅरेट २० रुपये दर मिळाले. म्हणजे एक रुपया किलोने वांग्याला बोली लागली. भोपळा, भेंडी, मेथी, मिरचीचे लिलाव कमी दराने झाल्याची शेतकऱ्यांची भावना आहे. वांग्याला अपेक्षित भाव मिळत नसल्याने … Read more

मिरची खाल्ल्याने हार्ट अटॅकचा धोका कमी

मिरची हा स्वयंपाक घरात वापरला जाणारा पदार्थ आहे. इटलीच्या वैज्ञानिकांच्या अभ्यासानुसार मिरची खाल्ल्याने हार्ट अटॅकचा धोका कमी होतो. त्यांचा निदर्शनास असे आले की जी लोकं आठवड्यातून चारपेक्षा जास्तवेळा मसाल्याचे पदार्थ खातात. त्यांच्यात हार्ट अटॅकने मृत्यू झालेल्यांची संख्या ४० टक्के कमी होती. तेच मिरची न खाणाऱ्या लोकांमध्ये आजारांचे प्रमाण जास्त होते. थंडीच्या दिवसांत सुंठ सेवन करणे … Read more

मिरची लागवड तंत्रज्ञान

रोजच्‍या आहारात मिरची ही अत्‍यावश्‍यक असते. बाजारात हिरव्‍या मिरचीस वर्षभर मागणी असते. याखेरीज भारतीय मिरचीस परदेशातूनही चांगली मागणी आहे. महाराष्‍ट्र मिरचीची लागवड अंदाजे 1 लाख हेक्‍टरी क्षेत्रावर होते. महाराष्‍ट्रातील मिरचीखालील एकूण क्षेत्राापैकी 68 टक्‍के क्षेत्र नांदेड जळगांव धुळे सोलापूर कोल्‍हापूर नागपूर अमरावती चंद्रपूर उस्‍मानाबाद या जिल्‍हयात आहे. मिरचीमध्‍ये अ. व क. जीवनसत्‍व भरपूर प्रमाणात असल्‍याने … Read more

मिरची लागवड पद्धत

रोजच्‍या आहारात मिरची ही अत्‍यावश्‍यक असते. बाजारात हिरव्‍या मिरचीस वर्षभर मागणी असते. याखेरीज भारतीय मिरचीस परदेशातूनही चांगली मागणी आहे. महाराष्‍ट्र मिरचीची लागवड अंदाजे 1 लाख हेक्‍टरी क्षेत्रावर होते. महाराष्‍ट्रातील मिरचीखालील एकूण क्षेत्राापैकी 68 टक्‍के क्षेत्र नांदेड जळगांव धुळे सोलापूर कोल्‍हापूर नागपूर अमरावती चंद्रपूर उस्‍मानाबाद या जिल्‍हयात आहे. मिरचीमध्‍ये अ. व क. जीवनसत्‍व भरपूर प्रमाणात असल्‍याने … Read more