आशीर्वाद देणारे उपक्रम राबवित आहे मुंगसे येथील कांदा खरेदी-विक्री केंद्र – दादाजी भुसे
मालेगाव – ग्रामीण भागातून येणारे शेतकरी बांधव, वाहन धारक, वाहन चालक यांच्यासाठी अल्पदरात घरगुती जेवण व शुध्द पाणी देवून मदतीचा हात व जिव्हाळा देणाऱ्या मुंगसे येथील कांदा खरेदी-विक्री केंद्रामार्फत आशीर्वाद देणारे उपक्रम राबविले जात असल्याची भावना राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केली. मुंगसे गावातील खरेदी-विक्री केंद्रामार्फत मोठ्या प्रमाणात व्यवहार … Read more