यशोमती ठाकूर

जून २०२२ पर्यंत सिंचन प्रकल्प व पाणी पुरवठा योजनेची कामे पूर्ण करावी – यशोमती ठाकूर

अमरावती – येत्या जून 2022 पर्यंत सिंचन प्रकल्पाची कामे व पाणी पूरवठा योजनेअंतर्गत सर्व कामे नियोजनबद्धरित्या व गतीने पूर्ण करावी. जलजीवन मिशन योजनेअंतर्गत जास्तीत पाणी ...

शासकीय सेवेतील पती-पत्नी एकत्रीकरण, महसूल विभाग बदलण्याच्या मुद्यांचे पालन गरजेचे – यशोमती ठाकूर

मुंबई – शासकीय सेवेतील पती-पत्नी एकत्रीकरण व आपापसात महसूल विभाग बदलणे या मुद्यांचे पालन महिला सक्षमीकरण या भूमिकेतून होणे गरजेच आहे. अधिसूचनेत यासंदर्भातील बदल ...

माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी ८ कोटी ५० लाख निधी वितरित करण्यास मान्यता – यशोमती ठाकूर

मुंबई – माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी सन 2021-22 या आर्थिक वर्षासाठी 8 कोटी 50 लाख निधी वितरणास मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती महिला ...

महिला कैद्यांच्या मुक्ततेसाठी ‘मिशन मुक्ता’ मोहीम राबविणार – यशोमती ठाकूर यांची माहिती

मुंबई – महिला कैद्यांच्या मुक्ततेसाठी ‘मिशन मुक्ता’ ही मोहीम राबविण्यात येणार आहे. अशी माहिती महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी दिली. महिला कारागृहातील कच्चे ...

राज्यात ‘मिशन वात्सल्य’ मिशन मोडवर राबवा – यशोमती ठाकूर

मुंबई – कोविडमुळे अनाथ झालेल्या बालकांना व कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे निधन होऊन विधवा झालेल्या महिलांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ‘शासन आपल्या ...

सर्वसमावेशक महिला धोरण तयार करणार – यशोमती ठाकूर

मुंबई – महिलांचे आर्थिक, सामाजिक सक्षमीकरण करणे, त्यांना दर्जा आणि संधीची समानता उपलब्ध करुन देण्यासाठी नियम, कायद्यांमध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्याला प्राधान्य देऊन सर्व ...

काही देशात कोरोनाचा नवा व्हेरियंट आढळला; सजगता बाळगा, लसीकरण पूर्ण करून घ्यावे – यशोमती ठाकूर

अमरावती – कोविड रूग्णांचे प्रमाण कमी झाले असले धोका संपलेला नाही. काही देशांमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात खबरदारी घेण्यात येत ...

प्रत्येक तालुक्यातील आरोग्य यंत्रणा ऑक्सिजनबाबत स्वयंपूर्ण होईल – यशोमती ठाकूर

अमरावती – प्रत्येक तालुक्यातील आरोग्य यंत्रणा ऑक्सिजनबाबत स्वयंपूर्ण व्हावी, यासाठी ठिकठिकाणी पी.एस.ए.ऑक्सीजन प्लांट उभारण्यात येत आहेत. ग्रामीण आरोग्य यंत्रणा सुदृढ करण्यावर भर देण्यात येत आहे, असे ...

बचत गटाच्या माध्यमातून महिलांमध्ये वित्तीय साक्षरता – यशोमती ठाकूर

अमरावती – बचत गटांमुळे महिला सक्षम बनत असून त्यांच्यामध्ये वित्तीय साक्षरताही वाढत आहे. महिलांना बचत गटांसाठी सुलभ कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रचा ...

पर्यावरण संवर्धनाबरोबरच पर्यटनाला चालना – यशोमती ठाकूर

अमरावती – चांदूर रेल्वे तालुक्यातील मोथा-बासलापूर येथील वनक्षेत्रामध्ये निर्माण झालेल्या तलावामुळे पर्यावरण संवर्धनाबरोबरच पर्यटनालाही चालना मिळेल, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या ...

123 Next