झाडे किती लावली, यापेक्षा झाडे किती जगविली याला महत्त्व द्या – कृषीमंत्री

झाडे किती लावली, यापेक्षा झाडे किती जगविली याला महत्त्व द्या - कृषीमंत्री झाडे

मालेगाव – राज्यातील निसर्गाचा लहरीपणा आपण सर्व अनुभवत आहोत, एकाबाजूला अत्यल्प पावसामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे, तर दुसरीकडे अतिवृष्टीमुळे पूरग्रस्त परिस्थितीचा सामना माझे शेतकरी बांधव करीत आहेत. नैसर्गिक आपत्तीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना मदतीसाठी शासन कटिबद्ध असून, निसर्गाचा हा समतोल राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षरोपण करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री … Read more