Tag - राधानगरी धरण

मुख्य बातम्या

राधानगरी धरणाच्या वीजनिर्मिती केंद्रात पाणी घुसल्याने मोठा स्फोट होऊन वीज निर्मिती ठप्प

राधानगरी धरणाचे अतिरिक्त आपत्कालीन दरवाजे उघडल्यामुळे पात्रात पाणी पडताच ते उफाळून वीजनिर्मिती केंद्रात घुसले. पाणी घुसल्याने मोठा स्फोट होऊन वीज निर्मिती ठप्प झाली आहे. या ठिकाणच्या महापारेषणच्या...