Tag - लाखो लिटर

मुख्य बातम्या

पुण्यातील कात्रजमध्ये जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया

पुण्यातील कात्रजमध्ये आज जलवाहिनी फुटल्याची घटना घडली आहे. जीव गांधी पंपींग स्टेशन ते कोंढवा येथील केदारेश्वर पाण्याच्या टाकीकडे जाणारी ही जलवाहिनी आहे. ही जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले...