आश्रमशाळा व वसतिगृहात सुसज्ज ग्रंथालय स्थापन करणार – के.सी.पाडवी

के.सी.पाडवी

नंदुरबार – आदिवासी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचा चांगला अभ्यास करता यावा यासाठी राज्यातील शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहात सर्व सुविधांनी युक्त असे सुसज्ज ग्रंथालय स्थापन करण्यात येईल असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी केले. जागतिक आदिवासी दिनानिमित्त दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित राज्यस्तरीय  कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास आमदार शिरीषकुमार नाईक, आदिवासी विकास विभागाचे … Read more