पात्र शेतकऱ्यांना विहीत कालावधीत लाभ मिळवून द्या – दादाजी भुसे

दादाजी भुसे

धुळे – शेतकऱ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी राज्य शासन कटिबद्ध असून शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या संपर्कात राहत त्यांच्याशी संवाद साधत त्यांच्या अडचणी दूर कराव्यात. तसेच पात्र शेतकऱ्यांना विहीत कालावधीत योजनांचे लाभ मिळवून द्यावेत, असे निर्देश राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले. कृषी विभागातर्फे सोंडले, ता. शिंदखेडा येथे आज सकाळी … Read more