ग्रामीण भागातील मुलींना मिळणार कौशल्य प्रशिक्षण – शंभूराज देसाई

शासन

 पंढरपूर – ग्रामीण भागातील मुलींतील कौशल्य विकसित होण्यासाठी त्यांना प्राधान्याने प्रशिक्षण द्यावे. या प्रशिक्षणामध्ये मुलींचा समावेश ३० टक्के राहील याबाबत कार्यवाही करावी अशा सूचना कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या. शासकीय विश्रामगृह अकलूज येथे गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, पणन  विभागांची जिल्हास्तरीय आढावा बैठकीचे … Read more