अन्नदाता असलेले शेतकरी शत्रू आहेत का? की ते पाकिस्तानातून आले आहेत? छगन भुजबळांचा केंद्र सरकारला सवाल

छगन भुजबळ

मुंबई – मोदी सरकारच्या तीन नवीन कृषी कायद्याविरोधात मागील सात महिन्यांहून जास्त काळ दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरुच आहे. आता केंद्राच्या या कायद्यामध्ये राज्य सरकारने सुधारणा करुन नवीन कृषी विधेयक सभागृहाच्या पटलावर ठेवलं आहे. त्या आधी काल सकाळी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विधेयकाला मंजुरी मिळाली आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्र … Read more