Tag - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय

मुख्य बातम्या

चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रिक्त पदांबाबत आढावा बैठक

चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक आणि परिचर्या संवर्गातील रिक्त पदांच्या भरती प्रकियेला शासनाने मान्यता दिली असून याबाबत तातडीने कार्यवाही...

आरोग्य मुख्य बातम्या

स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रिक्त पदे भरण्याची कार्यवाही करा – अमित देशमुख

स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील वर्ग तीन व वर्ग चारची पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्यासाठीची आवश्यक ती कार्यवाही वैद्यकीय शिक्षण विभागाने तात्काळ सुरु करावी, असे निर्देश...

आरोग्य मुख्य बातम्या

नाशिकला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करणार – छगन भुजबळ

नाशिक येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यात येणार आहे. हे महाविद्यालय महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आवारात सुरु करण्यात येणार असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण...

आरोग्य मुख्य बातम्या

गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाला गती द्या – नाना पटोले

गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येणार आहे. आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी या विभागाने सुधारित निधीची तरतूद करुन याबाबत आराखडा तयार करावा, अशा...

मुख्य बातम्या

अमरावती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी कोंडेश्वर येथील जागा निश्चित – कृषिमंत्री

अमरावती येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेल्या परवानग्या मिळाल्या असून कोंडेश्वर येथील जागा वैद्यकीय महाविद्यालयासाठी निश्चित करण्यात आली असल्याचे कृषिमंत्री डॉ.अनिल बोंडे...