चिंताजनक! निर्बंध शिथिलतेच्या दुसऱ्या दिवशी जिल्ह्यातील नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ
पुणे – पुणे जिल्ह्यासह पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रामध्ये (९ ऑगस्ट) निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. दोन्ही शहरांमध्ये सोमवार ते शुक्रवार सर्व सेवा, दुकाने, व्यापार हे रात्री ८ वाजेपर्यंत तर शनिवार-रविवार दुपारी ४ वाजेपर्यंत सुरु राहतील. यासोबतच, हॉटेल्स सर्व दिवशी रात्री १० पर्यंत सुरु राहतील अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी केली. मात्र, ९ ऑगस्ट रोजी … Read more