कोरोना पॉझिटीव्हीटी दर कमी करण्यासाठी सद्यस्थितीतील निर्बंधांची अधिक कठोर अंमलबजावणी करा – जयंत पाटील
सांगली – राज्य शासनाच्या धोरणानुसार 10 टक्के पेक्षा कमी कोविड-19 पॉझिटीव्हीटी दर आल्याशिवाय सद्यस्थितीत निर्बंधामध्ये शिथीलता आणता येणार नाही. त्यामुळे हा दर कमी करण्यासाठी सर्वांनी सर्वोतोपरी प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यासाठी सद्यस्थितीतील निर्बंधानुसार असणाऱ्या प्रतिबंधात्मक निर्बंधांची यंत्रणांनी कठोर अंमलबजावणी करावी, असे प्रतिपादन जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले. … Read more