Tag - समुद्र

मुख्य बातम्या

बापरे! तब्बल 20 वर्षांनंतर समुद्रात दिसला अनोखा प्राणी; Video Viral

ग्रेट बॅरियर रीफमध्ये लेडी इलियट आयलंड कोस्टवर सागरी जीवशास्त्रज्ञ जॅसिंटा शॅकलेटन स्नॉर्कलिंग करत होती, त्यावेळी तिला टेक्निकलर प्राणी दिसला. तो प्राणी म्हणजे ब्लँकेट ऑक्टोपस. जॅसिंटा शॅकलटन...

मुख्य बातम्या

भविष्यातील पाणीटंचाईची समस्या सोडविण्यासाठी समुद्राचे पाणी शुद्धीकरण प्रकल्पाबाबत सकारात्मक कार्यवाही करा – एकनाथ शिंदे

मुंबई – ठाणे जिल्ह्यातील सागरी किनारपट्टीवर समुद्राचे पाणी शुद्धीकरण प्रकल्प (Desalination) राबविण्यासाठी जिल्ह्यातील महानगरपालिकांनी एकत्र येऊन हा प्रकल्प राबविणे गरजेचे आहे. भविष्यात होणाऱ्या...

मुख्य बातम्या

तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर समुद्र किनाऱ्यावरील जिल्ह्यातील १३ हजार ३८९ नागरिकांचे स्थलांतरण

मुंबई – तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर समुद्र किनारी रत्नागिरी, सिंधुदुर्ग ,रायगड ,ठाणे आणि पालघर  जिल्ह्यातील  13 हजार 389 नागरिकांचे सुरक्षित स्थळी  स्थलांतरण करण्यात आले आहे. रत्नागिरी...

मुख्य बातम्या

आणखी दोन दिवस समुद्र खवळलेला राहणार; मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी – प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात मंगळवार दिनांक 18 मे 2021 रोजी ताशी 65 – 75 ते 85 कि.मी. वेगाने वारे वाहणार आहेत. त्यामुळे या कालावधीत मच्छिमारांनी...

मुख्य बातम्या राजकारण

मुंबईतील पाणीकपात टाळण्यासाठी समुद्राचे खारे पाणी गोडे करणार – उद्धव ठाकरे

मुंबई – मुंबईत मे व जून महिन्यातील पाणीकपात टाळण्यासाठी मनोर येथे समुद्राचे 200 एमएलडी खारे पाणी गोडे करणाऱ्या नि:क्षारीकरण प्रकल्प उभारणीचा आढावा घेऊन प्रकल्पाची पुढची प्रक्रिया सुरु करण्याचे...

मुख्य बातम्या

जाळ्यात अडकलेले प्राणी पुन्हा समुद्रात सोडल्यास जाळ्याच्या नुकसानीपोटी २५ हजार रुपयांचे अनुदान

मासेमारी करताना जाळ्यात अडकलेल्या दुर्मिळ सागरी प्राण्यांना जाळे कापून समुद्रात सोडल्यास होणाऱ्या नुकसानीची भरपाई म्हणून २५ हजार रुपयांचे अनुदान वन विभागाच्या कांदळवन कक्षामार्फत दिले जाते. आतापर्यंत...

मुख्य बातम्या

समुद्रात जाणारे पाणी वळवून नगर-नाशिक जिल्ह्यातील वाद मिटवणार – देवेंद्र फडणवीस

कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील भाजप-सेना महायुतीच्या उमेदवार स्नेहलता कोल्हे यांच्या प्रचारासाठी शुक्रवारी (ता. ११) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कोपरगाव येथे सभा झाली. नगर-नाशिक जिल्ह्यामध्ये...