मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय आता ६२ वर्षे

महाराष्ट्र शासन

मुंबई – काल पार पडलेल्या राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यानुसार प्रामुख्याने आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय आता ६२ वर्षांपर्यंत वाढवण्याला मान्यता देण्यात आली आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. याआधीही वयोमर्यादा सुरुवातीला 58 होती मग ती 60 करण्यात आली आणि आता 62 … Read more