ठरलेल्या आवर्तनानुसार पाणी सोडा – बाळासाहेब पाटील
सातारा – जिल्ह्यातील धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा असून ठरलेल्या आर्वतनानुसार पाणी सोडा, अशा सूचना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजनभवनात कालवा सल्लागार समितीची बैठक पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी पालकमंत्री श्री. पाटील बोलत होते. या बैठकीला, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार अरुण लाड, … Read more