कोरोना काळातील स्टर्लिंग हॉस्पिटलचे काम उल्लेखनीय – राजेश टोपे

कोरोना काळातील स्टर्लिंग हॉस्पिटलचे काम उल्लेखनीय - राजेश टोपे कोरोना

पुणे – कोरोना काळात स्टर्लिंग हॉस्पिटलने उल्लेखनीय काम केले आहे. आपण समाजाचे देणे लागतो या भावनेने रुग्णालयाने आयोजित केलेले मोफत महाशिबिर हे आजच्या काळ आणि वेळेनुसार गरजेचे आहे. हा स्तुत्य उपक्रम असून गरजूंना याचा निश्चितच लाभ होईल, असे गौरवोद्वार आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काढले. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या आयुर्वेद रुग्णालय व स्टर्लिंग मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्यावतीने उपमुख्यमंत्री … Read more