Tag - स्वाभिमानी शेतकरी संघटना

मुख्य बातम्या राजकारण

शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आंदोलन

औरंगाबाद – मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन होते मात्र, यंदा अतिवृष्टीमुळे सुरुवातीला जोमाने आलेल्या कपाशीला फटका बसला आहे. परिणामी कापसाचे नुकसान झाले आहे. त्यात ऐन सणासुदीचे...

मुख्य बातम्या राजकारण

शेतकरी म्हणजे भिकारी नाहीत, ही मदत म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम आहे – रविकांत तुपकर

मुंबई – परतीच्या पावसामुळे महाराष्ट्रात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात देखील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. तर अनेकांचा संसार देखील आता उघड्यावर पडला असून सगळं वाहून गेल्याने खाणार...

मुख्य बातम्या राजकारण

राज्य आणि केंद्र सरकारने शेतकऱ्यांना 50 हजार कोटींची मदत जाहीर करावी – राजू शेट्टी

सोलापूर – सद्या शेतकऱ्यांवर चहूबाजुंनी संकटे ओढवली आहेत. कोरोनामुळे आर्थिक चक्र बिघडले आहे, बोगस बियाणं, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, कीड, खतांचा तुटवडा अशा असंख्य अडचणींचा सामना करणाऱ्या शेतकऱ्याला...

मुख्य बातम्या बाजारभाव

‘स्वाभिमानी शेतकरी संघटने’चे दूधदरवाढीसाठी उपोषण

शासनाने दूध दरात दोन रुपयांनी कपात केल्यामुळे दुधाचे दर प्रतिलिटर २७ रुपयांवरून २५ रुपयेवर पोहोचले आहे. मराठवाड्यात शासकीय दूध योजनेअंतर्गंत खरेदी केल्या जाणाऱ्या दूध दर तसेच वाहतूक खर्च, कमिशनमध्ये...

मुख्य बातम्या

पीकविम्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे गेवराईमध्ये एक तास रास्ता रोको आंदोलन

तालुक्यातील तलवाडा व जातेगाव महसूल मंडळातील शेतकर्‍यांनी गतवर्षी मोठ्या प्रमाणात सोयाबिनचा पेरा केला होता. मात्र पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले. परंतू दुष्काळ असून देखील विमा...

मुख्य बातम्या

एफआरपीचे गाजर दाखवून ऊस उत्पादकांची फसवणूक – प्रभाकर पाटील

नाशिक : वसंतदादा सहकारी साखर कारखाना संचालित धाराशीव कारखाना प्रशासनाने ऊस उत्पादकांना अध्यापही एफआरपीची रक्कम दिलेली नाही. ऊस उत्पादकांनी ऊस बिल व वजन पावत्या, एकूण पुरवठा केलेल्या उसाचा हिशेब...

मुख्य बातम्या

कांद्याने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी ; संतप्त शेतकऱ्यांचा रास्ता रोको

टीम महाराष्ट्र देशा : कांद्याचे कोसळणारे दर नियंत्रणात आणून हमीभाव मिळावा, स्वामिनाथन आयोग लागू करावा, वीज बील माफ करावे, आदी शेतकर्यांच्या विविध प्रश्नांबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटना,प्रहार शेतकरी...

मुख्य बातम्या

…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम

टीम महाराष्ट्र देशा : खासदार राजू शेट्टी यांनी स्वतःची क्षमता ओळखून शिवसेना उपनेते आमदार तानाजी सावंत यांच्यावर टीका करावी. स्वतःला शेतकऱ्यांचा नेता म्हणवून घेणाऱ्यांनी  शिवसेनेला ज्ञान शिकवू नये...

मुख्य बातम्या

ऊस दर आंदोलन म्हणजे केवळ स्टंटबाजी : सदाभाऊ

सांगली : कोल्हापूर आणि सांगलीतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आजचं चक्काजाम आंदोलन स्थगित केलं आहे. मात्र कोल्हापूर आणि सांगलीत बंद मागे घेतला असला तरी इतर जिल्ह्यात बंद सुरूच राहणार असल्याची माहिती...

मुख्य बातम्या

‘शासनाची बदनामी आणि शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या दूध संस्थांवर फौजदारी कारवाई होणार’

टीम महाराष्ट्र देशा- काही दूध संस्थांचे संचालक शासनाकडूनच अनुदान आले नाही म्हणून दूधाला दर देता येत नाही, असे सांगून शासनाची बदनामी करीत आहेत. प्रत्यक्षात या संस्था व त्यांचे संचालकच शेतकऱ्यांना...