प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा ९वा हप्ता वितरीत; तब्बल ९.७५ कोटी लाभार्थीं शेतकऱ्यांना मिळाली मदत
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल दुपारी साडे बारा वाजता प्रधानमंत्री किसान सम्मान योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीच्या 9व्या हप्त्याचं वाटप करण्यात आलं. दूरदृष्य प्रणालीद्वारे झालेल्या या कार्यक्रमातून नऊ कोटी 75 लाखांहून अधिक लाभार्थीं शेतकरी कुटुंबाना 19 हजार 500 कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत. पीएम-किसान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी … Read more