Tag - हेक्टरी

मुख्य बातम्या

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना अतिवृष्टीचा मोठा फटका; शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत देण्याची मागणी

बीड – मागच्या चार दिवसात मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यात कमी अधिक पाऊस सुरू असला तरी बीड, नांदेड, परभणी, औरंगाबाद, जालना  जिल्ह्यांना अतिवृष्टीचा चांगलाच फटका बसला आहे. तब्बल ६७ मंडळात अतिवृष्टी...

मुख्य बातम्या राजकारण

टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजाराची तत्काळ मदत द्या – सदाभाऊ खोत

नाशिक – राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांच्या नशिक जिल्ह्यात तसेच राज्याचे अन्न नागरी, पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या मतदार संघामधील येवल्यात टोमॅटोचा रस्त्यावर लाल चिखल...

मुख्य बातम्या राजकारण

गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत करावी

जालना – भोकरदन आणि जाफ्राबाद तालुक्यात गुरुवारी अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीतील पिकांचे अतोनात नुकसान झाले. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत करावी, अशी मागणी आमदार...

मुख्य बातम्या

बिल्डरांना ५०% सूट देणारे महाविकास आघाडी सरकार, शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजारांचं दिलेलं आश्वासन कधी पूर्ण करणार?

मुंबई – आज मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीचे ८ निर्णयांना मंजुरी देण्यात आली आहे. काँग्रेसने याआधी विरोध केलेल्या बांधकाम क्षेत्राशी निगडित प्रस्ताव देखील आज मंजूर...

मुख्य बातम्या राजकारण

सोयाबीन पिकाच्या नुकसानीसाठी सरकारने हेक्टरी २५ हजार रुपयांची मदत जाहीर करावी

चिखली – सोयाबीन पिकाच्या नुकसानीचे तातडीने सर्वेक्षण करून सर्व पिकांच्या नुकसानीसाठी सरकारने हेक्टरी २५ हजार रुपयांची मदत जाहीर करावी, अशी मागणी आमदार श्‍वेतामहाले यांनी केली आहे. चिखली व...

मुख्य बातम्या

शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदतीसाठी स्वाभिमानी संघटनेचे आंदोलन

पावसामुळे सोयाबीन पिकाचे नुकसान झाले असल्यामुळे नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने पन्नास हजार रुपयांची मदत करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. तालुक्यातील...

मुख्य बातम्या

पूरग्रस्त शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीसोबतच हेक्टरी ६० हजार रुपयांची मदत द्यावी – काँग्रेस

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस पक्षातील प्रमुख नेत्यांच्या शिष्टमंडळाने सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बुधवारी...