Tag - होर्डिंग कोसळले

मुख्य बातम्या

पुण्यात रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांवर अवजड होर्डिंग कोसळले; तिघांचा मृत्यू

पुणे – पुण्यातील जुना बाजार येथील शाहीर अमर शेख चौकातील एक मोठे होर्डिंग दुपारी दीडच्या सुमारास कोसळले असून यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर आठ जण जखमी झाले आहेत. या घटनेत रस्त्यावरील...