Tag - ५५ लाख

मुख्य बातम्या

राज्यात २२ कोटींहून अधिक वृक्षलागवड ; ५५ लाखांहून अधिक लोकांचा सहभाग – सुधीर मुनगंटीवार

वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत राज्यात २२ कोटी १३ लाख ३८ हजार ५९८ इतके वृक्ष लागले असून या वृक्षलागवडीत ५५ लाख ५१ हजार ७३० लोकांनी सहभाग नोंदवला आहे, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली...